ललित साहित्य 

विषय थोडक्यात :-*”जाणीव ही कथा हल्लीच्या काळात नवरा बायकोच्या करियरचा मान राखून तीला बरोबरीची वागणूक देण्यासाठी धडपडत असतांना, आपल्या परंपरा व स्त्री म्हणून तीला आपल्या गृहिणी पदाची जाणीव करून देते सासू पण घर व संसार हा दोघांचा दोघांनी सावरावा याची जाणीव व समज आई व बायकोला न दुखावता एक मुलगाContinue Reading

Share Post

परस्परावलंबन हे यशस्वी व्यवस्थापन कौशल्याचा अंतर्भुत हिस्सा आहे. एक ठराविक काम ठराविक दर्जा राखून, ठराविक वेळात पूर्ण करणे हे यशाचे गमक आहे. बरीचशी काम एकएकटयाने होण्यापेक्षा गटांनी (team) केली जातात. जिथे परस्परावलंबन अपरिहार्य आहे. आजच्या अधिकाधिक वैश्विक युगात (Global Age) व अधिक गुंतागुंतीच्या कामाच्या स्वरुपाने अशा परस्परावलंबनाची प्रक्रिया अधिकच गडद केली आहे. यामुळे व्यवस्थापनाची प्रत्येक level ने आपल्या वरच्या level ला जबाबदार असते.काम योग्य त-हेने होण्यासाठी, माणसाची क्षमता, दर्जा, कामाची समज, कौशल्य व तालिम तर जरुरी असेलच पण याहूनही महत्त्वाची गोष्ट आहे.

Share Post

कुठलीही गोष्ट विकता येणे हे एक कौशल्य आहे. ‘पणन संरचना’ किंवा एकंदर बाजारपेठेचा आढावा, तसेच नेमका कोण व्यक्ति आपला ग्राहक होण्यास पात्र आहे, याचा विचार विक्रेत्यांना करावाच लागतो. यशस्वी विक्रेता केवळ बाजारवृत्त अभ्यासत नाही तर विक्रीसाठी लागणारी कौशल्ये सतत जोखत राहतो. आत्मसात करतो. या संदर्भात मजेशीर तरीही मनन करण्याजोगे विचारContinue Reading

Share Post

मी ऑगस्ट 2017 मध्ये अक्षर मैफल हे मासिक सुरू केलं. त्याच्या आधी मे 2015 ते डिसेंबर 2015 मी ‘चाणक्य मंडल परिवार’चं स्वतंत्र नागरीक साप्ताहिक बघत होतो. आणि त्याच्याही आधी मी चाणक्यमध्ये दोन कोर्स केले होते. पदवीच्या पहिल्या वर्षी फाउंडेशन आणि नंतरच्या वर्षी प्रिपरेटरी. प्रत्यक्ष कोर्सला प्रवेश घेण्यापुर्वी किमान 3 वर्षContinue Reading

Share Post

सुखकर्ता दुखहर्ता / गणपति आरती सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची|नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची|सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची|कंठी झरके माल मुक्ताफळाची || १ ||जय देव जय देव जय मंगलमूर्ती|दर्शनमात्रे मनकामना पुरती||रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा|चंदनाची उटी कुंकुमकेशरा|हिरे जडित मुकुट शोभतो बरा|रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 ||लंबोदर पितांबर फनी वरवंदना|सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना|दासContinue Reading

Share Post