तू मूर्त प्रेमाची,तू नाजूका, तू मृदुला …….. तू देवी, इत्यादि इत्यादि विशेषणे देत ह्या देशातील संस्कृतीत स्त्रियांना कायम वरील रुपात रहायची व लोकांना पहायची सवय झालीये. काही स्त्रियाही भूषण मानतात. अन्याय होत असला तरी सहन करतात. पण सख्यांनो हे पूर्णतः खरे नव्हते, नाही आणि नसणार आहे. स्त्री शांत रुपात दुर्गापूर्ण वाचा …

Share Post
travelogue

प्रवासाला जाणे हा एक सुंदर अनुभव असतो वास्तविक प्रवास हा माणसाला अधिकाधिक अनुभवसंपन्न बनवायचा छोटासा राजमार्ग आहे असे माझे प्रामाणिक मत आहे आम्हा मुंबईच्या चाकरमा’न्यांना दिवाळी व उन्हाळ्यात येणार्‍या सुट्ट्यांचे बेत आखणे यातली मजा काही औरच असते हे काही वेगळे सांगायलाच नको माझे सासर नांदेड च्या पुढे किनवट येथील आहेपूर्ण वाचा …

Share Post

सणांचा, उत्सवांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणाचे आम्हा स्त्रियांमध्ये एक अनन्य साधारण महत्त्व आहे. एकीकडे हिरव्या रंगाची उधळण करत येणारा श्रावण ! नदया, दरी, डोंगर यांच्याशी खेळताना फुलाने बहरलेल्या सृष्टीचा देखावा आपणासमोर उभा करतो आणि म्हणूनच श्रावणाचे वर्णन करण्याचा मोह अनेकांना टाळता येत नाही. श्रावणमासी हर्षमानसीहिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येतेपूर्ण वाचा …

Share Post

मनाला आनंद देणारा असा मनभावन श्रावण आहे. श्रावणात आपल्याला सगळीकडे हिरवळ, हिरवीगार झाडे दिसतात. जणूकाही निसर्गाने हिरवागार शालू पांघरलेला आहे. नदी, तलाव, डोंगरदऱ्यातून यथासांग वाहणारे पाणी दिसते. श्रावण महिना व्रतवैकल्ये घेऊनच येतो. सणांची सुरूवात ही श्रावण महिन्यापासूनच होते. नागपंचमीचा सण, रक्षाबंधन, मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, यासाठी श्रावण महिना शुभ मानला जातो.पूर्ण वाचा …

Share Post

मनभावन श्रावणश्रावणात घननिळा बरसला,रिमझिम रेशिमधारा,उलगडला झाडातून अवचितहिरवा मोरपिसारा……..खरंच, श्रावणाचे हे किती सुंदर वर्णन लता मंगेशकरांच्या गंधर्व गायनातून ऐकताना मन स्वप्नवत होते. आषाढाच्या पाठोपाठ येणाऱ्या श्रावण मासाला देवाने एकदम हिऱ्या मोत्यांच्या दागिन्यांनी मढवून ठेवले आहे असे वाटते. सात्विक, शांत श्रावण महिना देवाच्या विविध सणांनी महिला, आबालवृद्ध आनंदाने साजरा करतात. श्रावणानंतर श्रीगणेशाचेपूर्ण वाचा …

Share Post

सीमा ला जाऊन महिना झाला होता. पंधरा दिवस थांबलेली पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेली होती. मुलगा US ला आणि मुलगी कोलकात्याला जॉब करीत होते. तेही निघाले. मुलगी म्हणाली,” चला ना बाबा सोबत काही दिवसासाठी “.मात्र सुधीरनी नकार दिला… रात्री त्याला भयंकर शांत वाटू लागलं… पस्तीस वर्षाच्या सहजीवनात असं कधीच एकटंपूर्ण वाचा …

Share Post
Shravan

सणांचा, उत्सवांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणाचे आम्हा स्त्रियांमध्ये एक अनन्य साधारण महत्त्व आहे. एकीकडे हिरव्या रंगाची उधळण करत येणारा श्रावण ! नदया, दरी, डोंगर यांच्याशी खेळताना फुलाने बहरलेल्या सृष्टीचा देखावा आपणासमोर उभा करतो आणि म्हणूनच श्रावणाचे वर्णन करण्याचा मोह अनेकांना टाळता येत नाही. श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणातपूर्ण वाचा …

Share Post
progress

मत्सर करणारा माणूस प्रगती करण्या- ऐवजी इतरांच्या प्रगतीत अडथळे उत्पन्न करीत असतो. असा माणूस मानसिक कुरापतींमुळे स्वतः महत्त्वाकांक्षी नसतोच, उलट स्वतःच्या व इतरांच्या प्रगतीतील अडसर असतो. त्याची विकृत व संकुचित मानसिकता म्हणत असते की, मी बसलो आहे तर तुही पुढे जाऊ नकोस. पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी मत्सराची नव्हे तर प्रेरणेचीपूर्ण वाचा …

Share Post
life

जीवनात फक्त हेच बघणं महत्त्वाचं नाही की कोण आपल्यापेक्षा पुढे आहे..कोण मागे आहे .,,हे सुद्धा बघायला हवं की कोण आपल्या सोबत आहे. आपण कोणासोबत आहोत. जोडले जाणे ही मोठी गोष्ट नाही..परंतु जोडून राहणे ही मोठी गोष्ट आहे. ज्याच्याजवळ जे असतं तो ते तिथेच वाटून देतो. सुखी व्यक्ती सुख वाटतो…दुःखी दुःखंपूर्ण वाचा …

Share Post

मेक्सिकन खाद्यसंस्कृतीमध्ये अॅव्होकॅडो साल्साला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे मेक्सिकन स्टाइल पाणीपुरीमध्ये रगड्याऐवजी अॅव्होकॅडो साल्सा वापरला जातो. तसंच तिखट-गोड पाण्याऐवजी फळांच्या रसापासून बनवलेलं पाणी वापरलं जातं. पाणीपुरीच्या पाण्याची चव आंबट-गोड असते. त्यामुळे संत्रं, कैरी, द्राक्ष किंवा अननसाच्या रसाचा पर्याय आहे. मेक्सिकन स्टाइल पाणीपुरीची पाककृती पुढीलप्रमाणे. अॅव्होकॅडो साल्सासाठी साहित्य – दोन मध्यमपूर्ण वाचा …

Share Post