राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेतील निबंध 

स्वयंसिद्धा फौंडेशन, मुंबई, द्वारे आयोजित केल्या गेलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत संपूर्ण राज्यातून निबंध प्राप्त झाले असून त्यामधून संस्थेच्या स्वयंप्रेरितच्या संपादकीय मंडळ तसेच परीक्षक मंडळाकडून निवड करून विजेत्यांच्या नावांची घोषणा खालील प्रमाणे करण्यात येत आहे.

सर्व विजेत्यांना हार्दिक शुभेच्छा !! पहिल्या ३ विजेत्यांना ९८३३३६४९३० / ९०२९०५१४३४ या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती .

सर्वच सहभागींना विशेष संधी !!!
सर्व सहभागी लेखिकांना या पुढे देखील संस्थेच्या स्वयं प्रेरित या व्यासपीठावर मोफत लेखन करण्याची संधी संस्थेतर्फे दिली जात असून तुम्ही या साईटवर आपले खाते सुरु करून आपले लेखन या साईटवर प्रकाशित करू शकाल. तुमचे लेखन तुमच्या नावाने प्रकाशित केले जाईल. सर्व सुविधा मोफत असेल. आपले मोफत खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा

swayamprerit
Author: swayamprerit

A platform for marathi women

Click to rate this post!
[Total: 3 Average: 5]
Share Post

5 Comments

  1. Rajyastariya nibadh spardetil sarv vijetyanche khuup khuup abhinandan.

    1. साधना मॅम आपले व स्वयंसिद्धा च्या उमंग मंचाचे खूप खूप धन्यवाद ! महिलांचा सर्वांगीण विकासच जणू स्वयंसिद्धा करत आहे.

  2. सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन आणि सर्व सहभागी स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  3. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.सगळ्यांचे निबंध खूप खूप सुंदर होते. असेच सर्वजण लिहिते व्हा .

  4. सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन आणि सर्व स्पर्धकांचे आभार. आपली साहित्य साधना अशीच चालू राहो व यापुढेही “स्वयंप्रेरित” मधून आपलं लेखन प्रकाशित होत राहील. यासाठी आपण आपले खाते इथे उघडू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *