dashavatar kokan

भारूड, यक्षगान, लळित या भक्तीनाट्यांच्या परंपरेतील आणखी एक विलोभनीय प्रकार म्हणजे दशावतार. कर्नाटकातील भागवत मेळे, यक्षगान यांच्याशी दशावताराचे विलक्षण साम्य असून दशावतारावर मराठी संगीत रंगभूमीचा देखील प्रभाव आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा ही प्रामुख्याने दशावतारी मंडळांची कर्मभूमी. बाबी नालंग या दशावतारी कलावंताला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडियन नॅशनलपूर्ण वाचा …

गातो वासुदेव मी ऐकाचित्त ठाई ठेवोनि भाव एकाकोणी काही तरी दान पुण्य करादान न द्याल तरी जातो माघारा गा..राम राम स्मरा आधीसांडा वावूग्या उपाधीलक्ष लावोनि रहा गोविंदी गा.. संत साहित्यातील हा वासुदेव आजही आपल्या मनाचा ठाव घेतो. वासुदेव आपल्याला अंतर्मूख करतो. तांबड फुटल, कोबड्यानं बांग दिली, मंदिरात काकड आरती सुरूपूर्ण वाचा …

नागेश संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक समन्वयवादी संप्रदाय आहे. वेगवेगळ्या जातीधर्मांचे लोक या संप्रदायाचे अनुयायी आहेत. त्याचप्रमाणं त्यातील अनेक अलक्षित पण महत्त्वाचे संतकवीही आहेत. त्यांची वाङमयेतिहासात नोंद नाही. रघुनाथबुवा हेही त्यांपैकीच एक संत कवी आहेत. त्यांच्या चरित्राविषयी फारशी माहिती उपलब्ध होत नसली तरी संत कवी अज्ञानसिद्ध आणि त्यांचे आजे व नागेशांचेपूर्ण वाचा …