सणांचा, उत्सवांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणाचे आम्हा स्त्रियांमध्ये एक अनन्य साधारण महत्त्व आहे. एकीकडे हिरव्या रंगाची उधळण करत येणारा श्रावण ! नदया, दरी, डोंगर यांच्याशी खेळताना फुलाने बहरलेल्या सृष्टीचा देखावा आपणासमोर उभा करतो आणि म्हणूनच श्रावणाचे वर्णन करण्याचा मोह अनेकांना टाळता येत नाही. श्रावणमासी हर्षमानसीहिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येतेपूर्ण वाचा …

मनाला आनंद देणारा असा मनभावन श्रावण आहे. श्रावणात आपल्याला सगळीकडे हिरवळ, हिरवीगार झाडे दिसतात. जणूकाही निसर्गाने हिरवागार शालू पांघरलेला आहे. नदी, तलाव, डोंगरदऱ्यातून यथासांग वाहणारे पाणी दिसते. श्रावण महिना व्रतवैकल्ये घेऊनच येतो. सणांची सुरूवात ही श्रावण महिन्यापासूनच होते. नागपंचमीचा सण, रक्षाबंधन, मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, यासाठी श्रावण महिना शुभ मानला जातो.पूर्ण वाचा …

मनभावन श्रावणश्रावणात घननिळा बरसला,रिमझिम रेशिमधारा,उलगडला झाडातून अवचितहिरवा मोरपिसारा……..खरंच, श्रावणाचे हे किती सुंदर वर्णन लता मंगेशकरांच्या गंधर्व गायनातून ऐकताना मन स्वप्नवत होते. आषाढाच्या पाठोपाठ येणाऱ्या श्रावण मासाला देवाने एकदम हिऱ्या मोत्यांच्या दागिन्यांनी मढवून ठेवले आहे असे वाटते. सात्विक, शांत श्रावण महिना देवाच्या विविध सणांनी महिला, आबालवृद्ध आनंदाने साजरा करतात. श्रावणानंतर श्रीगणेशाचेपूर्ण वाचा …

सीमा ला जाऊन महिना झाला होता. पंधरा दिवस थांबलेली पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेली होती. मुलगा US ला आणि मुलगी कोलकात्याला जॉब करीत होते. तेही निघाले. मुलगी म्हणाली,” चला ना बाबा सोबत काही दिवसासाठी “.मात्र सुधीरनी नकार दिला… रात्री त्याला भयंकर शांत वाटू लागलं… पस्तीस वर्षाच्या सहजीवनात असं कधीच एकटंपूर्ण वाचा …

Shravan

सणांचा, उत्सवांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणाचे आम्हा स्त्रियांमध्ये एक अनन्य साधारण महत्त्व आहे. एकीकडे हिरव्या रंगाची उधळण करत येणारा श्रावण ! नदया, दरी, डोंगर यांच्याशी खेळताना फुलाने बहरलेल्या सृष्टीचा देखावा आपणासमोर उभा करतो आणि म्हणूनच श्रावणाचे वर्णन करण्याचा मोह अनेकांना टाळता येत नाही. श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणातपूर्ण वाचा …