पुरूषांचे वर्चस्व असणाऱ्या बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आज स्त्रीया भक्कमपणे पाय रोवून उभ्या आहेत. केवळ उभ्याच नाहीत तर यशस्वी वाटचाल करत आहेत. आज अशाच एक असमान्य अशा व्यक्तिमत्वाची आपण ओळख करून घेऊयात. त्या आहेत भारतातील पहिल्या महिला अभियंता ए . ललिथा २७ ऑगस्ट १९१९ रोजी एका मध्यमवर्गीय तेलुगू कुटुंबामध्ये पप्पू सुबबाराव यांच्याContinue Reading

असे म्हणतात, की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. आणि ते प्यायल्या नंतर माणूस गुरगुरल्या शिवाय राहत नाही. याच शिक्षणाच्या परिणामामुळे अनादि काळापासून स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. स्त्री जर शिकली शहाणी झाली तर ती प्रश्न विचारेल, व्यवस्थेला आव्हान देईल या भीतीपोटीच सनातनी लोकानी स्त्रियांना जखडून ठेवले. अर्थात गार्गी ,मैत्रेयी यासारख्याContinue Reading

प्रत्येकाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असतेच. त्यामुळे अनेकजण आपल्या आवडीनुसार क्षेत्र  निवडून त्यात करिअर करून पुढे जात असतात; पण स्वयंपाकघरात वेगवेगळे पदार्थ बनवण्याच्या कलेत कसलं आलंय करिअर, असा आपला समज होऊ शकतो. परंतु, ही आवडही आपलं करिअर बनवू शकते, यावर कोणाचा विश्‍वासही बसणार नाही. कसं करालContinue Reading