प्रत्येकाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असतेच. त्यामुळे अनेकजण आपल्या आवडीनुसार क्षेत्र  निवडून त्यात करिअर करून पुढे जात असतात; पण स्वयंपाकघरात वेगवेगळे पदार्थ बनवण्याच्या कलेत कसलं आलंय करिअर, असा आपला समज होऊ शकतो. परंतु, ही आवडही आपलं करिअर बनवू शकते, यावर कोणाचा विश्‍वासही बसणार नाही. कसं करालContinue Reading

परस्परावलंबन हे यशस्वी व्यवस्थापन कौशल्याचा अंतर्भुत हिस्सा आहे. एक ठराविक काम ठराविक दर्जा राखून, ठराविक वेळात पूर्ण करणे हे यशाचे गमक आहे. बरीचशी काम एकएकटयाने होण्यापेक्षा गटांनी (team) केली जातात. जिथे परस्परावलंबन अपरिहार्य आहे. आजच्या अधिकाधिक वैश्विक युगात (Global Age) व अधिक गुंतागुंतीच्या कामाच्या स्वरुपाने अशा परस्परावलंबनाची प्रक्रिया अधिकच गडद केली आहे. यामुळे व्यवस्थापनाची प्रत्येक level ने आपल्या वरच्या level ला जबाबदार असते.काम योग्य त-हेने होण्यासाठी, माणसाची क्षमता, दर्जा, कामाची समज, कौशल्य व तालिम तर जरुरी असेलच पण याहूनही महत्त्वाची गोष्ट आहे.

कुठलीही गोष्ट विकता येणे हे एक कौशल्य आहे. ‘पणन संरचना’ किंवा एकंदर बाजारपेठेचा आढावा, तसेच नेमका कोण व्यक्ति आपला ग्राहक होण्यास पात्र आहे, याचा विचार विक्रेत्यांना करावाच लागतो. यशस्वी विक्रेता केवळ बाजारवृत्त अभ्यासत नाही तर विक्रीसाठी लागणारी कौशल्ये सतत जोखत राहतो. आत्मसात करतो. या संदर्भात मजेशीर तरीही मनन करण्याजोगे विचारContinue Reading