” कन्या वाचवा समाज जगवा”!! कालपरवाच लज्जा हा चित्रपट पाहण्यात आला चित्रपट पाहताना एक स्त्री म्हणून असेल कदाचित पण अस्वस्थता, चिडचिड ,अगतिकता या सर्व गोष्टींनी डोळे परत परत भरून येत होते. चित्रपट संपला की आतून खूप खूप दमल्यासारखे वाटायला लागत. त्या चित्रपटात मुलगी जन्माला आल्याबरोबर तिला मृत्युपंथाला लावायची तयारी सुरूपूर्ण वाचा …

तू मूर्त प्रेमाची,तू नाजूका, तू मृदुला …….. तू देवी, इत्यादि इत्यादि विशेषणे देत ह्या देशातील संस्कृतीत स्त्रियांना कायम वरील रुपात रहायची व लोकांना पहायची सवय झालीये. काही स्त्रियाही भूषण मानतात. अन्याय होत असला तरी सहन करतात. पण सख्यांनो हे पूर्णतः खरे नव्हते, नाही आणि नसणार आहे. स्त्री शांत रुपात दुर्गापूर्ण वाचा …

मी ताटाखालची मांजर कधीच नव्हते, मात्र मांजरीला भिणारी भित्री भागुबाई होते, अगदी २०१९पर्यंत. भूतदया, जीवदया पाळते, पण पाळीव प्राणी घरी आणण्या इतपत माझं प्राण्यांवर प्रेम नाही. त्याचं कारण मला प्राण्यांचा फारसा सहवास लाभला नव्हता, पण २०१९ मध्ये चित्र पालटलं. मी ठरवून पहिल्यांदा मांजरीला हातात घेऊन तिच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला.पूर्ण वाचा …

indian-clothes

उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उकाड्यामुळे हा सीझन नावडता असला, तरी फॅशन आणि लग्नसमारंभांमुळे तितकाच हॅपनिंग आहे. अशातच पुण्यातील प्रसिद्ध सिलाई शोरुममध्ये जबरदस्त सेल सुरू आहे. सेलव्यतिरिक्त सिलाईमध्ये उन्हाळ्यासाठीचे खास कलेक्शन आले आहे. यामध्ये कुर्ता, कॅज्युअल्स आणि लहान मुलांचे भन्नाट कलेक्शन उपलब्ध आहे. एथनिक, फॉर्मल, कॅज्युअल, कुर्ती, साडी, लहान मुलांचे कपडेपूर्ण वाचा …

peplum top

आपल्या वॉडरोबमध्ये असणारे कपडे आणि सतत बदलणारी फॅशन याचा ताळमेळ राखणे थोडे अवघडच असते. ऑफिस, कॉलेज, आउटिंग, पार्टी, मीटिंग आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणांसाठी वेगळी स्टाईल, कपडे असणे आवश्यक असते, कारण आपण पार्टीवेअर ऑफिसमध्ये घालू शकत नाही. मात्र, भल्या मोठ्या फॅशनच्या दुनियेतील काही कपड्यांचे प्रकार असे आहेत, जे अनेक ठिकाणी वापरतापूर्ण वाचा …

memoirs

अभिनयाच्या क्षेत्रात मी आज माझ्या आईमुळेच आहे. खरतर मी पेशाने शिक्षिका. एमए, बीएड आणि त्यानंतर एमबीए असं शिक्षण घेतल्यानंतर मी कोल्हापुरातील राजाराम ज्युनियर आणि सीनिअर कॉलेजला प्रोफेसर म्हणून काम केलं. अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती. छोट्यामोठ्या नाट्यस्पर्धांमध्ये आवडीने सहभाग घ्यायचे. आई मला खूप प्रोत्साहन द्यायची. बाबांनी कधी विरोध केला तरी माझीपूर्ण वाचा …

‘ I LOVE U MUMMA ‘ …… Nowadays every child easily says these wordds to their Mother….. पण आपल्यावेळी असे होते का काही ? .. आज आपण कितीतरी वेळ आपल्या मुलांसोबत घालवतो … त्यांच्या सगळ्या आवडी निवडी जपतो . पण आपल्या आई ला तेव्हा वेळ होता का या साऱ्या गोष्टीसाठीपूर्ण वाचा …

swayamprerit.in

सोलो ट्रॅव्हलर नाव – ज्योती त्रिपाठी वय – २९ गाव – पुणे काम- आयटी इंजिनिअर नागालँड म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येतात ते आदिवासी, घनदाट जंगल, विशिष्ट प्रकारची खाद्यसंस्कृती. आणि मेघालय म्हटले की अर्थातच, मुसळधार पाऊस, झाडाच्या मुळांचे पूल, वगैरे. सहसा आपण नागालँडमधील निवडक व प्रसिद्ध ठिकाणे, विशिष्ट ‘फेस्टिव्हलस’ला भेट देणेपूर्ण वाचा …

लहानपणी मला असं वाटायचं की, या जादूई दुनियेच्या निळ्याशार आकाशात विस्मयकारक इंद्रधनुष्याचे रंग उधळणारी सोनसळी रंगाची परीराणी असते. तिच्याकडं एक चमचमणारी चांदीची पिचकारी असते. ज्यातून ती तिला कंटाळा आला की, इंद्रधनुष्याच्या आकारात सात रंगांची उधळण करते. तिचा कंटाळा बघता सूर्य, इंद्र आणि वायू यांनी ठरवलं की, बाकीच्या रंगीत कामांसाठी पृथ्वीवरच्यापूर्ण वाचा …

pregnant lady

आपण कधीकधी दिसण्याविषयी खूप जागरूक असूनही, वजनाविषयी तितके दक्ष नसतो. कमी किंवा जास्त वजनाचे आरोग्यावर परिणाम दिसायला लागल्यावरच ते लक्षात येते. माणसाची उंची आणि वजन यांच्यातील प्रमाण सांगणारा निर्देशांक म्हणजे बीएमआय म्हणजेच, बॉडी मास इंडेक्स. योग्य बीएमआय असणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. वजन कमी असणे किंवा जास्त असणे यापूर्ण वाचा …