मेक्सिकन खाद्यसंस्कृतीमध्ये अॅव्होकॅडो साल्साला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे मेक्सिकन स्टाइल पाणीपुरीमध्ये रगड्याऐवजी अॅव्होकॅडो साल्सा वापरला जातो. तसंच तिखट-गोड पाण्याऐवजी फळांच्या रसापासून बनवलेलं पाणी वापरलं जातं. पाणीपुरीच्या पाण्याची चव आंबट-गोड असते. त्यामुळे संत्रं, कैरी, द्राक्ष किंवा अननसाच्या रसाचा पर्याय आहे. मेक्सिकन स्टाइल पाणीपुरीची पाककृती पुढीलप्रमाणे. अॅव्होकॅडो साल्सासाठी साहित्य – दोन मध्यमपूर्ण वाचा …

सोलापूर : लहान मुलांना आरोग्यासाठी काय महत्त्वाचे असतं याचे माहित नसते. त्यांना खाताना फक्त टेस्ट हवी असते. मात्र, आईंनी त्यांच्या आरोग्याचा विचार करुन पदार्थ बनवले पाहिजेत. हेच ओळखून सोपाली फताडे या पालक- मूग ढोकळा बनवत आहेत. हा ढोकळा फक्त मुलांसाठीच नाही तर इतरांना सुद्धा उपयुक्त आहे.यामध्ये वापरलेले साहित्य हे नक्कीचपूर्ण वाचा …

halwa

साहित्य : मुगाची डाळ 150 ग्रॅम, दूध 200 मिली, साखर 150 ग्रॅम, तूप 200 ग्रॅम, मावा 50 ग्रॅम, बदाम 25 ग्रॅम. कृती : प्रथम मुगाची डाळ साफ करून पाण्यात पाच-सहा तासांपर्यंत भिजत ठेवावी. त्यानंतर ती मिक्‍सरमध्ये बारीक करून घ्यावी. एका कढईत तूप गरम करून बारीक केलेली डाळ मिसळावी. पाच मिनिटांनी मंदपूर्ण वाचा …