wari

‘बाबा, अरे तू गेल्यावर्षी गेला होता ना वारीला, या वर्षी नाही गेलास का? तनूच्या प्रश्‍नाने नितीन एकदम भूतकाळात गेला. चार वर्षांपासून तो वारीला जात आहे. यावर्षी त्यात खंड पडला होता. ‘अरे, बाळा यावर्षी कोरोनामुळे नाही आले करता नियोजन.’ अशी त्याने तनूची समजूच काढली. ‘बाबा तू मला गेल्यावर्षी किती खेळणी, तेContinue Reading

peplum top

आपल्या वॉडरोबमध्ये असणारे कपडे आणि सतत बदलणारी फॅशन याचा ताळमेळ राखणे थोडे अवघडच असते. ऑफिस, कॉलेज, आउटिंग, पार्टी, मीटिंग आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणांसाठी वेगळी स्टाईल, कपडे असणे आवश्यक असते, कारण आपण पार्टीवेअर ऑफिसमध्ये घालू शकत नाही. मात्र, भल्या मोठ्या फॅशनच्या दुनियेतील काही कपड्यांचे प्रकार असे आहेत, जे अनेक ठिकाणी वापरताContinue Reading

memoirs

अभिनयाच्या क्षेत्रात मी आज माझ्या आईमुळेच आहे. खरतर मी पेशाने शिक्षिका. एमए, बीएड आणि त्यानंतर एमबीए असं शिक्षण घेतल्यानंतर मी कोल्हापुरातील राजाराम ज्युनियर आणि सीनिअर कॉलेजला प्रोफेसर म्हणून काम केलं. अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती. छोट्यामोठ्या नाट्यस्पर्धांमध्ये आवडीने सहभाग घ्यायचे. आई मला खूप प्रोत्साहन द्यायची. बाबांनी कधी विरोध केला तरी माझीContinue Reading

‘ I LOVE U MUMMA ‘ …… Nowadays every child easily says these wordds to their Mother….. पण आपल्यावेळी असे होते का काही ? .. आज आपण कितीतरी वेळ आपल्या मुलांसोबत घालवतो … त्यांच्या सगळ्या आवडी निवडी जपतो . पण आपल्या आई ला तेव्हा वेळ होता का या साऱ्या गोष्टीसाठीContinue Reading

सोलापूर : लहान मुलांना आरोग्यासाठी काय महत्त्वाचे असतं याचे माहित नसते. त्यांना खाताना फक्त टेस्ट हवी असते. मात्र, आईंनी त्यांच्या आरोग्याचा विचार करुन पदार्थ बनवले पाहिजेत. हेच ओळखून सोपाली फताडे या पालक- मूग ढोकळा बनवत आहेत. हा ढोकळा फक्त मुलांसाठीच नाही तर इतरांना सुद्धा उपयुक्त आहे.यामध्ये वापरलेले साहित्य हे नक्कीचContinue Reading

swayamprerit.in

सोलो ट्रॅव्हलर नाव – ज्योती त्रिपाठी वय – २९ गाव – पुणे काम- आयटी इंजिनिअर नागालँड म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येतात ते आदिवासी, घनदाट जंगल, विशिष्ट प्रकारची खाद्यसंस्कृती. आणि मेघालय म्हटले की अर्थातच, मुसळधार पाऊस, झाडाच्या मुळांचे पूल, वगैरे. सहसा आपण नागालँडमधील निवडक व प्रसिद्ध ठिकाणे, विशिष्ट ‘फेस्टिव्हलस’ला भेट देणेContinue Reading

लहानपणी मला असं वाटायचं की, या जादूई दुनियेच्या निळ्याशार आकाशात विस्मयकारक इंद्रधनुष्याचे रंग उधळणारी सोनसळी रंगाची परीराणी असते. तिच्याकडं एक चमचमणारी चांदीची पिचकारी असते. ज्यातून ती तिला कंटाळा आला की, इंद्रधनुष्याच्या आकारात सात रंगांची उधळण करते. तिचा कंटाळा बघता सूर्य, इंद्र आणि वायू यांनी ठरवलं की, बाकीच्या रंगीत कामांसाठी पृथ्वीवरच्याContinue Reading

pregnant lady

आपण कधीकधी दिसण्याविषयी खूप जागरूक असूनही, वजनाविषयी तितके दक्ष नसतो. कमी किंवा जास्त वजनाचे आरोग्यावर परिणाम दिसायला लागल्यावरच ते लक्षात येते. माणसाची उंची आणि वजन यांच्यातील प्रमाण सांगणारा निर्देशांक म्हणजे बीएमआय म्हणजेच, बॉडी मास इंडेक्स. योग्य बीएमआय असणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. वजन कमी असणे किंवा जास्त असणे याContinue Reading

nutan mohite

आपण कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक या गावातील मुख्य चौकात सायंकाळी सहा साडेसहा वाजता असाल, तर आपल्याला एक दृश्य दिसतं आणि आपण त्या दृश्यातील व्यक्तीची चौकशी करायला लागतो. दृश्य असं असतं की, साठीकडं झुकलेली स्त्री जीपगाडी चालवत आपल्यासमोरून जाते. आता आपण शहरात चारचाकी गाड्या चालवणाऱ्या स्त्रिया पाहतो. मात्र, तुम्ही रेठरे गावातContinue Reading

मेमॉयर्स :  माझ्या आयुष्यात ज्या व्यक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, ती म्हणजे माझी आई – डॉ. स्वाती दैठणकर. मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते; कारण मला माझ्या आईमध्येच माझा गुरू मिळाला. जन्मल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिची साथ आणि मार्गदर्शन मला मोलाचे ठरले. मी तिचा रियाज बघतच लहानाची मोठी झाले आणि नृत्याची गोडीContinue Reading