wari

‘बाबा, अरे तू गेल्यावर्षी गेला होता ना वारीला, या वर्षी नाही गेलास का? तनूच्या प्रश्‍नाने नितीन एकदम भूतकाळात गेला. चार वर्षांपासून तो वारीला जात आहे. यावर्षी त्यात खंड पडला होता. ‘अरे, बाळा यावर्षी कोरोनामुळे नाही आले करता नियोजन.’ अशी त्याने तनूची समजूच काढली. ‘बाबा तू मला गेल्यावर्षी किती खेळणी, तेContinue Reading

‘ I LOVE U MUMMA ‘ …… Nowadays every child easily says these wordds to their Mother….. पण आपल्यावेळी असे होते का काही ? .. आज आपण कितीतरी वेळ आपल्या मुलांसोबत घालवतो … त्यांच्या सगळ्या आवडी निवडी जपतो . पण आपल्या आई ला तेव्हा वेळ होता का या साऱ्या गोष्टीसाठीContinue Reading

लहानपणी मला असं वाटायचं की, या जादूई दुनियेच्या निळ्याशार आकाशात विस्मयकारक इंद्रधनुष्याचे रंग उधळणारी सोनसळी रंगाची परीराणी असते. तिच्याकडं एक चमचमणारी चांदीची पिचकारी असते. ज्यातून ती तिला कंटाळा आला की, इंद्रधनुष्याच्या आकारात सात रंगांची उधळण करते. तिचा कंटाळा बघता सूर्य, इंद्र आणि वायू यांनी ठरवलं की, बाकीच्या रंगीत कामांसाठी पृथ्वीवरच्याContinue Reading

मला खरंतर व्हॅलेंटाइन डे कसा साजरा करावा, असा प्रश्‍न पडतो. यातील बरंचसं सेलिब्रेशन मला कळत नाही, कारण मला नेहमीच वाटतं, की प्रेमाचा एकच दिवस नसावा मात्र, असंही वाटत की एक दिवस असला पाहिजे, ज्या दिवशी आपण एकमेकांबद्दल बोलू शकू, मनमोकळ्यापणाने गप्पा मारू शकू, आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकू आणिContinue Reading

डोंगराच्या आडून समुद्राच्या कुशीतून नुकताच उगवलेला रवी आपली येण्याची चाहूल देत किरणं पसरवत होता. त्याच्या आगमनाची तयारी इवल्याशा पक्षांनी स्वतःच्या किलबिलाटाने कधीच सुरू केली होती, कोंबड्याने बांग देऊन सूर्याच्या येण्याची दवंडी पिटव- लेली, बाजूच्या काकूंनी दारा भोवती काढलेली रांगोळी, अंगणात शिंपडलेला पाण्याचा सडा, देवापुढे लावलेला लामण दिवा, दाराला शोभा आणणाराContinue Reading

🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿 निसर्ग हा सर्वात मोठा चित्रकार आहे , त्याची रोज वेगवेगळ्या रंगाच्या छटा निर्माण करण्याची कला अनमोल आहे.🌺☘🌸☘🌺🍀🌺🍀🌸☘🌺☘ निसर्ग हे केवळ तीन शब्द नसून देवाने आपल्याला दिलेले एक वरदान आहे. ह्या वरदाना बद्दल कितीही लिहिलं तरी शब्द अपुरे पडतील. निसर्ग म्हणजे सतत परमेश्वर आसपास असण्याची जाणीव. झाडं, पाखरं, नदी, धबधबे,Continue Reading

कधी तरी सुट्टी घेऊन किंवा ऑफिसच्या ब्रेकमध्ये माध्यमिक विद्यालयाच्या समोर गेटच्या आत सोयीच्या जागी जाऊन बसावे. मग गंमत कळेल, नव्याने एक एक पाकळी मोकळी होतांना; वाऱ्याच्या प्रेमात डोलणारी कळी आणि शाळेतली मुले खूप साम्य जाणवेल. १५-१६ वर्षाचे सुकुमार म्हणू की सुरवंटाचे फुलपाखरू होतानाचा तो मोहक प्रवास म्हणू! घरून आई पासूनContinue Reading