मेमॉयर्स तुम्ही माझ्या शाळेतील, कॉलेजचा दाखला, ओळखपत्र किंवा सर्वच सोशल मीडियावर माझं नाव पाहाल, त्यात माझ्या वडिलांचं नाव दिसेल. मात्र, या सर्व गोष्टींपेक्षा मला माझी आई महत्त्वाची आहे. या सर्व गोष्टींचा मला अभिमान आहे. मला आईनंच सांगितलं की, आपली परंपरा पिढ्यांपासून चालत आली आहे आणि ती तू पुढं चालव. याContinue Reading