नाव : शबाना सय्यद, गाव : पुणेवय : ३३ वर्षे,  काम : लेखापाल ‘कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही; पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. कारण, आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.’ – व. पु. काळे अशीच गगनभरारी घेणारी ‘सोलो ट्रॅव्हलर’ शबाना सय्यद. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक अडचणींवर मात करून, आपल्या सर्व स्वप्नांनाContinue Reading

रविवार,दि.१२/०१/२०२०, आम्हां काही स्वयंसिद्धांसाठी अत्यंत अविस्मरणीय ठरला. आज आमची सुनियोजित अशी ठाणे येथे औद्योगिक सहल होती. मिठाईचे पदार्थ बनविणाऱ्या कारखान्याला आपल्याला भेट द्यायची आहे एवढंच मेघना मॅडमनी आम्हांला सांगितलं होतं. ठरल्याप्रमाणे आराधी मॅडम, मेघना मॅडम, मानसी मॅडम आणि आम्ही सत्तावीस उद्योगिनी अशा एकूण तीस जणी सहलीच्या ठिकाणी जाण्यास मार्गस्थ झालो.Continue Reading

पुरूषांचे वर्चस्व असणाऱ्या बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आज स्त्रीया भक्कमपणे पाय रोवून उभ्या आहेत. केवळ उभ्याच नाहीत तर यशस्वी वाटचाल करत आहेत. आज अशाच एक असमान्य अशा व्यक्तिमत्वाची आपण ओळख करून घेऊयात. त्या आहेत भारतातील पहिल्या महिला अभियंता ए . ललिथा २७ ऑगस्ट १९१९ रोजी एका मध्यमवर्गीय तेलुगू कुटुंबामध्ये पप्पू सुबबाराव यांच्याContinue Reading

असे म्हणतात, की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. आणि ते प्यायल्या नंतर माणूस गुरगुरल्या शिवाय राहत नाही. याच शिक्षणाच्या परिणामामुळे अनादि काळापासून स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. स्त्री जर शिकली शहाणी झाली तर ती प्रश्न विचारेल, व्यवस्थेला आव्हान देईल या भीतीपोटीच सनातनी लोकानी स्त्रियांना जखडून ठेवले. अर्थात गार्गी ,मैत्रेयी यासारख्याContinue Reading

मी ऑगस्ट 2017 मध्ये अक्षर मैफल हे मासिक सुरू केलं. त्याच्या आधी मे 2015 ते डिसेंबर 2015 मी ‘चाणक्य मंडल परिवार’चं स्वतंत्र नागरीक साप्ताहिक बघत होतो. आणि त्याच्याही आधी मी चाणक्यमध्ये दोन कोर्स केले होते. पदवीच्या पहिल्या वर्षी फाउंडेशन आणि नंतरच्या वर्षी प्रिपरेटरी. प्रत्यक्ष कोर्सला प्रवेश घेण्यापुर्वी किमान 3 वर्षContinue Reading