corona

सध्या कोरोनाची जागतिक साथ सुरू असताना सर्व पालकांच्या मनात आपल्या मुलांना कोरोना झाला तर काय, तो मुलांमध्ये टाळायचा कसा हे प्रश्न मनात येणे साहजिक आहे. कोरोनाच्या बाबतीत एक दिलासादायक गोष्ट अशी आहे की, लहान मुलांना याचा धोका कमी आहे. लहान मुलांना कोरोनाग्रस्त रुग्णाशी संपर्क आल्यास संसर्ग होऊ शकतो, पण लहानपूर्ण वाचा …

pregnant lady

आपण कधीकधी दिसण्याविषयी खूप जागरूक असूनही, वजनाविषयी तितके दक्ष नसतो. कमी किंवा जास्त वजनाचे आरोग्यावर परिणाम दिसायला लागल्यावरच ते लक्षात येते. माणसाची उंची आणि वजन यांच्यातील प्रमाण सांगणारा निर्देशांक म्हणजे बीएमआय म्हणजेच, बॉडी मास इंडेक्स. योग्य बीएमआय असणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. वजन कमी असणे किंवा जास्त असणे यापूर्ण वाचा …

mother child

भारतात २.५ किलोपेक्षा कमी वजनाचे व ९ महिन्यांपूर्वी जन्म झालेल्या नवजात अर्भकांचे प्रमाण अधिक आहे. अशा परिस्थितीत ९ महिन्यांपूर्वी झालेल्या बाळांसाठी ‘कांगारू मदर केअर’ ही नवजात शिशू कक्षातून डिस्चार्ज झाल्यावर घरच्या घरी करता येण्यासारखी बिनखर्चाची व नैसर्गिक पद्धत वरदान ठरू शकते. कांगारू मदर केअर म्हणजे काय? आई किंवा वडिलांनी नवजातपूर्ण वाचा …

diet for child

बाळाला पूरक आहार सुरू करताना काही मूलभूत गोष्टी आणि नियम लक्षात घ्यावेत. बाळाचा आहार हा पूर्ण कुटुंब जे रोज खाते, त्यातूनच असावा. आहार हा कधीही पाण्यासारखा पातळ असू नये. पूरक आहार हा घट्ट असावा. कमी अन्नात जास्त उष्मांक निर्माण करण्यासाठी त्यात काही थेंब तेल किंवा तूप टाकावे. एकदा पूरक आहारपूर्ण वाचा …

women health

आई सकाळपासून पाहत होती, श्रुतीची नुसती चिडचिड चालली होती. कशात लक्ष लागत नव्हतं. टीव्हीसमोर बसली, तर नुसते चॅनेल बदलत बसली. हातातून पाण्याचा ग्लास पडून पाणी अंगावर सांडलं, तर तिला रडूच फुटलं. मुसमुसत पाणी पुसत बसली. श्रुती खरं तर अगदी गुणी बाळ! पण मासिक पाळी जवळ आली, की तिचा मूड बिघडणं,पूर्ण वाचा …

गायडेड इमेजरी व व्हिजुअलायजेशन हे कल्पनाशक्तीचा, शरीर स्वास्थ्यासाठी अतिशय सहज आणि परिणामकारकरीत्या वापर करण्याचे तंत्र आहे. या तंत्रामध्ये संपूर्ण शरीर, भावना आणि सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर केला जातो आणि मानसोपचाराद्वारा शारीरिक आजारांवर उपचार केला जातो. गेल्या काही वर्षांत, एक महत्त्वाची संकल्पना मान्यता पावू लागली आहे, ती म्हणजे सायकोन्युरोइम्युनॉलॉजी (झछख). शरीर वपूर्ण वाचा …