bappa maza online

बाप्पा माझा ऑनलाइन मध्ये प्राप्त झालेले निवडक फोटो

स्वयंसिद्धा फौंडेशन, मुंबई, तुम्हाला तुमच्या घरच्या बाप्पांना इंटरनेट जगतावर आरूढ होण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. आगामी गणेशोत्सवात संस्था तुमच्या साठी विविध उपक्रम राबबित आहे, ते खालील प्रमाणे.

माझा बाप्पा
आपल्या बाप्पांचा फोटो आम्हाला खाली दिलेला फोर्म भरून पाठवाआम्ही तुमच्या बाप्पांचा फोटो स्वयंप्रेरित या आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित करू.
सहभागी व्हा


आरती व्हिडीओ
बाप्पांच्या आरती सुरु असतानाचा २-३ मिनिटांचा व्हिडिओ शूट करून खाली दिलेला फोर्म भरून पाठवा आम्ही व्हिडिओ स्वयंप्रेरित या आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित करू.
सहभागी व्हा


आरास सजावट
बाप्पांची सुबक आरास सजावटीचे फोटो आम्हाला पाठवा आम्ही ते फोटो स्वयंप्रेरित या आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित करू.
सहभागी व्हा


लेख / निबंध
गणेशोत्सव, माझा बाप्पा, बाप्पांचा अनुभव, इत्यादी विषयांवर किमान ५०० शब्दांचा लेख / निबंध टाईप करून पाठवा आम्ही तुमच्या नावाने तो लेख / निबंध प्रकाशित करू.
सहभागी व्हा


कविता रचना
तुमच्या बाप्पांवर तुम्ही रचलेली कविता तुम्ही आम्हाला खालील फोर्म भरून पाठवू शकता, त्या कविता आम्ही स्वयंप्रेरित वर प्रकाशित करू.
सहभागी व्हा


swayamprerit
Author: swayamprerit

A platform for marathi women

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]
Share Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *