मेक्सिकन खाद्यसंस्कृतीमध्ये अॅव्होकॅडो साल्साला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे मेक्सिकन स्टाइल पाणीपुरीमध्ये रगड्याऐवजी अॅव्होकॅडो साल्सा वापरला जातो. तसंच तिखट-गोड पाण्याऐवजी फळांच्या रसापासून बनवलेलं पाणी वापरलं जातं. पाणीपुरीच्या पाण्याची चव आंबट-गोड असते. त्यामुळे संत्रं, कैरी, द्राक्ष किंवा अननसाच्या रसाचा पर्याय आहे. मेक्सिकन स्टाइल पाणीपुरीची पाककृती पुढीलप्रमाणे. अॅव्होकॅडो साल्सासाठी साहित्य – दोन मध्यमपूर्ण वाचा …

voiceover-artist

नाव – प्रियांका जोशी गाव – पुणे वय – ३५ वर्षे व्यवसाय – व्हॉइस ओव्हर आणि डबिंग आर्टिस्ट, ट्रान्सलेटर  ‘मेरी आवाज़ ही, पहचान है…’ लता दिदींच्या या सुरेल ओळी आपल्या आवाजाने एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रियांकासाठीही अगदी समर्पक आहेत. जाहिराती, निवेदन, कॉर्पोरेट ब्रँडिंग, चित्रपट डबिंग, माहितीपट व ऑडिओ बुक अशापूर्ण वाचा …

corona

सध्या कोरोनाची जागतिक साथ सुरू असताना सर्व पालकांच्या मनात आपल्या मुलांना कोरोना झाला तर काय, तो मुलांमध्ये टाळायचा कसा हे प्रश्न मनात येणे साहजिक आहे. कोरोनाच्या बाबतीत एक दिलासादायक गोष्ट अशी आहे की, लहान मुलांना याचा धोका कमी आहे. लहान मुलांना कोरोनाग्रस्त रुग्णाशी संपर्क आल्यास संसर्ग होऊ शकतो, पण लहानपूर्ण वाचा …

मी ताटाखालची मांजर कधीच नव्हते, मात्र मांजरीला भिणारी भित्री भागुबाई होते, अगदी २०१९पर्यंत. भूतदया, जीवदया पाळते, पण पाळीव प्राणी घरी आणण्या इतपत माझं प्राण्यांवर प्रेम नाही. त्याचं कारण मला प्राण्यांचा फारसा सहवास लाभला नव्हता, पण २०१९ मध्ये चित्र पालटलं. मी ठरवून पहिल्यांदा मांजरीला हातात घेऊन तिच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला.पूर्ण वाचा …

shivleela patil

कीर्तन म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर फेटेवाले कीर्तनकार उभे राहतात. त्यांच्याभोवती टाळकरी उभे आहेत, कीर्तन सुरू आहे, समोर बसलेले भाविक कीर्तन ऐकत आहेत, दाद देत आहेत असे कीर्तनाचे पारंपरिक स्वरूप आपण बघतो. मात्र, अलीकडच्या काळात महिलाही कीर्तन क्षेत्रात उतरल्या आहेत. गावोगावी आणि शहरी भागात महिला कीर्तनकारांची कीर्तनं होतात. शहरी भागात बदलपूर्ण वाचा …

mother

आईबद्दल काय बोलू? खरंतर जेवढं बोलू, तेवढं कमीच आहे. आपण लहानपणी अगदी निबंधामध्ये लिहितो त्याप्रमाणं माझी आई माझी अगदी बेस्ट फ्रेंड आहे. मला लहानपणी शाळेत असताना फारशा मैत्रिणीही नव्हत्या, पण त्याची कमी मला कधीच जाणवली नाही, कारण घरी असताना किंवा शाळेतून घरी आल्यावर दिवसभरात काय काय झालं, कोण काय बोललंपूर्ण वाचा …

our first car

आमच्या लग्नानंतर काही महिन्यांतच ही लावण्यवती, प्रेमाच्या लाल रंगात न्हाऊन, नववधूप्रमाणे आमच्या आयुष्यात आली. हिच्या गुणांमुळे, रंगामुळे ती आतून बाहेरून सुंदर आहे हे पाहूनच माझ्या नवऱ्याने हिला पसंत केले होते. ही त्याची पहिली कार आणि माझी सवत ‘लाडो’. तिच्या लालचुटूक रंगामुळे ‘लाडो’ हे त्यानेच ठेवलेले नाव. मला लहापणापासूनच कारची हौसपूर्ण वाचा …

Sticky
life

जीवनाच्या या धावपळीत जीवन जगणे राहून गेले सिमेंटच्या या जंगलात हिरवळीवर धावणे राहून गेले मंद हळूवार वाऱ्यावरती पानांचे ते हलणे लाजत मुरडत आधाराने वेलीचे ते चढणे सुवासिक गुलाब केसात तो माळणे मातीच्या ओल्या स्पर्शाने अंगी रोमांच येणे आयुष्याच्या सारीपाटावर हे सर्व राहून गेले पण चला, आपण करू पुन्हा श्रीगणेशा देऊपूर्ण वाचा …

indian-clothes

उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उकाड्यामुळे हा सीझन नावडता असला, तरी फॅशन आणि लग्नसमारंभांमुळे तितकाच हॅपनिंग आहे. अशातच पुण्यातील प्रसिद्ध सिलाई शोरुममध्ये जबरदस्त सेल सुरू आहे. सेलव्यतिरिक्त सिलाईमध्ये उन्हाळ्यासाठीचे खास कलेक्शन आले आहे. यामध्ये कुर्ता, कॅज्युअल्स आणि लहान मुलांचे भन्नाट कलेक्शन उपलब्ध आहे. एथनिक, फॉर्मल, कॅज्युअल, कुर्ती, साडी, लहान मुलांचे कपडेपूर्ण वाचा …

wari

‘बाबा, अरे तू गेल्यावर्षी गेला होता ना वारीला, या वर्षी नाही गेलास का? तनूच्या प्रश्‍नाने नितीन एकदम भूतकाळात गेला. चार वर्षांपासून तो वारीला जात आहे. यावर्षी त्यात खंड पडला होता. ‘अरे, बाळा यावर्षी कोरोनामुळे नाही आले करता नियोजन.’ अशी त्याने तनूची समजूच काढली. ‘बाबा तू मला गेल्यावर्षी किती खेळणी, तेपूर्ण वाचा …