लहानपणी मला असं वाटायचं की, या जादूई दुनियेच्या निळ्याशार आकाशात विस्मयकारक इंद्रधनुष्याचे रंग उधळणारी सोनसळी रंगाची परीराणी असते. तिच्याकडं एक चमचमणारी चांदीची पिचकारी असते. ज्यातून ती तिला कंटाळा आला की, इंद्रधनुष्याच्या आकारात सात रंगांची उधळण करते. तिचा कंटाळा बघता सूर्य, इंद्र आणि वायू यांनी ठरवलं की, बाकीच्या रंगीत कामांसाठी पृथ्वीवरच्याContinue Reading

pregnant lady

आपण कधीकधी दिसण्याविषयी खूप जागरूक असूनही, वजनाविषयी तितके दक्ष नसतो. कमी किंवा जास्त वजनाचे आरोग्यावर परिणाम दिसायला लागल्यावरच ते लक्षात येते. माणसाची उंची आणि वजन यांच्यातील प्रमाण सांगणारा निर्देशांक म्हणजे बीएमआय म्हणजेच, बॉडी मास इंडेक्स. योग्य बीएमआय असणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. वजन कमी असणे किंवा जास्त असणे याContinue Reading

nutan mohite

आपण कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक या गावातील मुख्य चौकात सायंकाळी सहा साडेसहा वाजता असाल, तर आपल्याला एक दृश्य दिसतं आणि आपण त्या दृश्यातील व्यक्तीची चौकशी करायला लागतो. दृश्य असं असतं की, साठीकडं झुकलेली स्त्री जीपगाडी चालवत आपल्यासमोरून जाते. आता आपण शहरात चारचाकी गाड्या चालवणाऱ्या स्त्रिया पाहतो. मात्र, तुम्ही रेठरे गावातContinue Reading

मेमॉयर्स :  माझ्या आयुष्यात ज्या व्यक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, ती म्हणजे माझी आई – डॉ. स्वाती दैठणकर. मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते; कारण मला माझ्या आईमध्येच माझा गुरू मिळाला. जन्मल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिची साथ आणि मार्गदर्शन मला मोलाचे ठरले. मी तिचा रियाज बघतच लहानाची मोठी झाले आणि नृत्याची गोडीContinue Reading

शंकराला तिसरा डोळा असतो. तो त्याच्या दोन डोळ्यांच्या मध्यभागी सुप्त अवस्थेत असतो म्हणे. तो त्यानं उघडला तर प्रलय येतो. इतर वेळी तो बंद असतो. बंद का असतो? कारण तो त्याच्या आत काय चाललं आहे, हे बघण्यासाठी असतो. चिंतन, मनन, चेतना आणि चैतन्य जागृत राहण्यासाठी. छान आहे की नाही कल्पना? मीContinue Reading