मेमॉयर्स तुम्ही माझ्या शाळेतील, कॉलेजचा दाखला, ओळखपत्र किंवा सर्वच सोशल मीडियावर माझं नाव पाहाल, त्यात माझ्या वडिलांचं नाव दिसेल. मात्र, या सर्व गोष्टींपेक्षा मला माझी आई महत्त्वाची आहे. या सर्व गोष्टींचा मला अभिमान आहे. मला आईनंच सांगितलं की, आपली परंपरा पिढ्यांपासून चालत आली आहे आणि ती तू पुढं चालव. यापूर्ण वाचा …

mother child

भारतात २.५ किलोपेक्षा कमी वजनाचे व ९ महिन्यांपूर्वी जन्म झालेल्या नवजात अर्भकांचे प्रमाण अधिक आहे. अशा परिस्थितीत ९ महिन्यांपूर्वी झालेल्या बाळांसाठी ‘कांगारू मदर केअर’ ही नवजात शिशू कक्षातून डिस्चार्ज झाल्यावर घरच्या घरी करता येण्यासारखी बिनखर्चाची व नैसर्गिक पद्धत वरदान ठरू शकते. कांगारू मदर केअर म्हणजे काय? आई किंवा वडिलांनी नवजातपूर्ण वाचा …

नाव : शबाना सय्यद, गाव : पुणेवय : ३३ वर्षे,  काम : लेखापाल ‘कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही; पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. कारण, आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.’ – व. पु. काळे अशीच गगनभरारी घेणारी ‘सोलो ट्रॅव्हलर’ शबाना सय्यद. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक अडचणींवर मात करून, आपल्या सर्व स्वप्नांनापूर्ण वाचा …

guava

पेरू हे माझं सर्वात आवडतं, लाडकं फळ. मागच्या आठवड्यात सकाळी सायकलनं भांडारकर पथावरून जात असताना फोटोतला हा पेरू मला दिसला. सायकल बाजूला घेतली. म्हटलं, ‘ये गं ये. मला खा,’ अशी प्रेमाने हाक मारतो आहे म्हटल्यावर न थांबणं बरं दिसत नाही! माझ्या खिशात ३० रुपये नेहमी असतात. अडीअडचणीला लागतील म्हणून. शिवायपूर्ण वाचा …

halwa

साहित्य : मुगाची डाळ 150 ग्रॅम, दूध 200 मिली, साखर 150 ग्रॅम, तूप 200 ग्रॅम, मावा 50 ग्रॅम, बदाम 25 ग्रॅम. कृती : प्रथम मुगाची डाळ साफ करून पाण्यात पाच-सहा तासांपर्यंत भिजत ठेवावी. त्यानंतर ती मिक्‍सरमध्ये बारीक करून घ्यावी. एका कढईत तूप गरम करून बारीक केलेली डाळ मिसळावी. पाच मिनिटांनी मंदपूर्ण वाचा …

https://www.esakal.com/womens-corner/why-women-and-girls-are-fleeing

सोशल मीडियाचा अतिवापर व गतिमान जीवनशैलीमुळे पालकांचे पाल्याकडे होणारे दुर्लक्ष, पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होणारा संशय, सुसंवादाचा अभाव व व्यसनाधीनता या कारणांमुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. त्यातून घटस्फोट, पळून जाणे, आत्महत्या यांसारखे प्रकार घडू लागले आहेत. ते टाळण्यासाठी पालकांनी पाल्यांवर लक्ष ठेवणे व त्यांना वेळ देणे गरजेचे आहे. तसेच नातेसंबंधातपूर्ण वाचा …

stop-violence-against-women

हिंगणघाटच्या घटनेने समाजातील प्रत्येक घटक वेदनेने तडफडतोय, उद्विग्न होतोय आणि एकच प्रश्न मनामध्ये आणतोय, तिच्या न्यायाचे काय? काही तिला सबला म्हणतील, काही निर्भया म्हणतील, पण ती अमानुषतेची बळी ठरलेली निष्पाप पीडिताच होती. ती पहिल्यांदा बळी पडली, त्या नराधमाच्या हल्ल्यात आणि दुसऱ्यांदा पडेल कायद्याच्या कचाट्यात! होय… कारण न्याय मिळेल तो कधी,पूर्ण वाचा …

nykaa beauty products

मैत्रिणींच्या मोबाईलमध्ये हवीत, अशी ॲप्स आम्ही दर आठवड्याला सुचविणार आहोत. शॉपिंगपासून वेलनेसपर्यंत आणि ग्रुमिंगपासून पॅरेंटिंगपर्यंत सर्वच ॲप्सचा यामध्ये समावेश असेल. हटके कॉस्मॅटिक किंवा ब्यूटी प्रॉडक्‍ट्स‌ची शॉपिंग करायचीय…तीही घरबसल्या…ऑनलाइन… जाहिरातीतून रोज आदळणाऱ्या ॲपवरची प्रॉडक्‍ट्स सगळीकडं दिसताहेत…मग काय करायचं…?  ब्रॅंडेड शॉपिंगसाठी Nykaa ॲप चांगला पर्याय आहे. अस्सल देशी बनावटीचं ॲप आणि त्यावरपूर्ण वाचा …

parenthood

‘आई, माझा डबा भरलास का? आज दोन डबे दे, कॉलेज सुटल्यावर थेट क्रिकेटचा सराव करायला जाणार आहे…’ बाथरूममध्ये शिरता-शिरता लेकीनं दिलेला आदेश… ‘अगं, आज मला ऑफिसला लवकर जायचं आहे, माझाही डबा भरून ठेव…’ वर्तमानपत्र वाचणं बंद करत ‘अहों’नी सोडलेल्या ऑर्डरवर ‘अहो, तुमचा आणि तुमच्या लाडलीचा डबा भरून झाला आहे. आतापूर्ण वाचा …

vegetable bowl

भाज्या व विशेषतः पालेभाज्या धुताना, भातासाठी तांदूळ धुताना आपण मोठ्या भांड्याचा वापर करतो. मात्र, हे पदार्थ सिंकमध्ये धुताना पाण्याबरोबर भाजीची पाने, तांदूळ किंवा दाळ, पास्ता आदी वाहून जाते. केवळ हाताने पाणी गाळून घेण्यात मोठी कसरत करावी लागते आणि घाईच्या वेळी ही काम आणखी कठीण होऊन बसते. हे पदार्थ धुताना चाळणीचापूर्ण वाचा …