dashavatar kokan

भारूड, यक्षगान, लळित या भक्तीनाट्यांच्या परंपरेतील आणखी एक विलोभनीय प्रकार म्हणजे दशावतार. कर्नाटकातील भागवत मेळे, यक्षगान यांच्याशी दशावताराचे विलक्षण साम्य असून दशावतारावर मराठी संगीत रंगभूमीचा देखील प्रभाव आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा ही प्रामुख्याने दशावतारी मंडळांची कर्मभूमी. बाबी नालंग या दशावतारी कलावंताला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडियन नॅशनलपूर्ण वाचा …

गायडेड इमेजरी व व्हिजुअलायजेशन हे कल्पनाशक्तीचा, शरीर स्वास्थ्यासाठी अतिशय सहज आणि परिणामकारकरीत्या वापर करण्याचे तंत्र आहे. या तंत्रामध्ये संपूर्ण शरीर, भावना आणि सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर केला जातो आणि मानसोपचाराद्वारा शारीरिक आजारांवर उपचार केला जातो. गेल्या काही वर्षांत, एक महत्त्वाची संकल्पना मान्यता पावू लागली आहे, ती म्हणजे सायकोन्युरोइम्युनॉलॉजी (झछख). शरीर वपूर्ण वाचा …

गातो वासुदेव मी ऐकाचित्त ठाई ठेवोनि भाव एकाकोणी काही तरी दान पुण्य करादान न द्याल तरी जातो माघारा गा..राम राम स्मरा आधीसांडा वावूग्या उपाधीलक्ष लावोनि रहा गोविंदी गा.. संत साहित्यातील हा वासुदेव आजही आपल्या मनाचा ठाव घेतो. वासुदेव आपल्याला अंतर्मूख करतो. तांबड फुटल, कोबड्यानं बांग दिली, मंदिरात काकड आरती सुरूपूर्ण वाचा …

नागेश संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक समन्वयवादी संप्रदाय आहे. वेगवेगळ्या जातीधर्मांचे लोक या संप्रदायाचे अनुयायी आहेत. त्याचप्रमाणं त्यातील अनेक अलक्षित पण महत्त्वाचे संतकवीही आहेत. त्यांची वाङमयेतिहासात नोंद नाही. रघुनाथबुवा हेही त्यांपैकीच एक संत कवी आहेत. त्यांच्या चरित्राविषयी फारशी माहिती उपलब्ध होत नसली तरी संत कवी अज्ञानसिद्ध आणि त्यांचे आजे व नागेशांचेपूर्ण वाचा …

रविवार,दि.१२/०१/२०२०, आम्हां काही स्वयंसिद्धांसाठी अत्यंत अविस्मरणीय ठरला. आज आमची सुनियोजित अशी ठाणे येथे औद्योगिक सहल होती. मिठाईचे पदार्थ बनविणाऱ्या कारखान्याला आपल्याला भेट द्यायची आहे एवढंच मेघना मॅडमनी आम्हांला सांगितलं होतं. ठरल्याप्रमाणे आराधी मॅडम, मेघना मॅडम, मानसी मॅडम आणि आम्ही सत्तावीस उद्योगिनी अशा एकूण तीस जणी सहलीच्या ठिकाणी जाण्यास मार्गस्थ झालो.पूर्ण वाचा …

पुरूषांचे वर्चस्व असणाऱ्या बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आज स्त्रीया भक्कमपणे पाय रोवून उभ्या आहेत. केवळ उभ्याच नाहीत तर यशस्वी वाटचाल करत आहेत. आज अशाच एक असमान्य अशा व्यक्तिमत्वाची आपण ओळख करून घेऊयात. त्या आहेत भारतातील पहिल्या महिला अभियंता ए . ललिथा २७ ऑगस्ट १९१९ रोजी एका मध्यमवर्गीय तेलुगू कुटुंबामध्ये पप्पू सुबबाराव यांच्यापूर्ण वाचा …

आयुष्यात खूप आहे शिकायला, शिकून फक्त घ्यावे आयुष्य हे जगत असताना, लहान फक्त समजावे ॥ कधी जरी चुकले पाऊल, हतबल होऊ नये अनुभवाची ही पायरी चढून, पुढे पुढे चालावे आयुष्यात खूप आहे शिकायला शिकून फक्त घ्यावे ॥ कधी जुळतात नातीगोती नात्यांच्या वा मैत्रीच्या, ऋणानुबंधाच्या या गाठी, रक्ताच्या वा मनाच्या आयुष्यातपूर्ण वाचा …

डोंगराच्या आडून समुद्राच्या कुशीतून नुकताच उगवलेला रवी आपली येण्याची चाहूल देत किरणं पसरवत होता. त्याच्या आगमनाची तयारी इवल्याशा पक्षांनी स्वतःच्या किलबिलाटाने कधीच सुरू केली होती, कोंबड्याने बांग देऊन सूर्याच्या येण्याची दवंडी पिटव- लेली, बाजूच्या काकूंनी दारा भोवती काढलेली रांगोळी, अंगणात शिंपडलेला पाण्याचा सडा, देवापुढे लावलेला लामण दिवा, दाराला शोभा आणणारापूर्ण वाचा …

🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿 निसर्ग हा सर्वात मोठा चित्रकार आहे , त्याची रोज वेगवेगळ्या रंगाच्या छटा निर्माण करण्याची कला अनमोल आहे.🌺☘🌸☘🌺🍀🌺🍀🌸☘🌺☘ निसर्ग हे केवळ तीन शब्द नसून देवाने आपल्याला दिलेले एक वरदान आहे. ह्या वरदाना बद्दल कितीही लिहिलं तरी शब्द अपुरे पडतील. निसर्ग म्हणजे सतत परमेश्वर आसपास असण्याची जाणीव. झाडं, पाखरं, नदी, धबधबे,पूर्ण वाचा …