नऊवारी नेसून, मुंडावळ्या बांधून लाडकी लेक माझी नवरी झाली. गोऱ्या हातात चुडा तो सुंदर, हाती रेखीली मेहंदी नक्षीदार. जोडवी चांदीची झळकती पायात, रुणझुणती पैंजणे गोड नाद स्वरात. आईच्या मायेचा घेऊन पदर, जाशील मुली तू पतीच्या घरात. संस्काराची ओंजळ भरूनी देते तुजला, ठेव तू स्मरणात तुझ्या माहेरच्या प्रेमाला. नाजूक नथ तीपूर्ण वाचा …

असे म्हणतात, की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. आणि ते प्यायल्या नंतर माणूस गुरगुरल्या शिवाय राहत नाही. याच शिक्षणाच्या परिणामामुळे अनादि काळापासून स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. स्त्री जर शिकली शहाणी झाली तर ती प्रश्न विचारेल, व्यवस्थेला आव्हान देईल या भीतीपोटीच सनातनी लोकानी स्त्रियांना जखडून ठेवले. अर्थात गार्गी ,मैत्रेयी यासारख्यापूर्ण वाचा …

कधी तरी सुट्टी घेऊन किंवा ऑफिसच्या ब्रेकमध्ये माध्यमिक विद्यालयाच्या समोर गेटच्या आत सोयीच्या जागी जाऊन बसावे. मग गंमत कळेल, नव्याने एक एक पाकळी मोकळी होतांना; वाऱ्याच्या प्रेमात डोलणारी कळी आणि शाळेतली मुले खूप साम्य जाणवेल. १५-१६ वर्षाचे सुकुमार म्हणू की सुरवंटाचे फुलपाखरू होतानाचा तो मोहक प्रवास म्हणू! घरून आई पासूनपूर्ण वाचा …

आजच्या लेखामध्ये भूगोल या विषयाचा सामान्य अध्ययन पेपर तीनमधील आर्थिक विकास आणि जैवविविधता व पर्यावरण इत्यादी अभ्यासक्रमामध्ये नमूद विषयासोबत कसा संबंध येतो, याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत. त्यामुळे अभ्यासाचे नियोजन हे अधिक नेमकेपणे करता येऊन विषयाची सर्वागीण तयारी करता येईल. भूगोल या विषयातील पर्यावरण भूगोल हा विषय पेपर एकमध्ये अभ्यासतानापूर्ण वाचा …