friendship

To Listen in Audio Story Format : Click Here साधारण संध्याकाळचे सात वाजले होते. मी पार्किंगमधून गाडी काढत होते, अचानक स्वर ऐकू आले ” आँसू भरी है,ये जीवन की राहे ” आवाजाच्या दिशेने पाहिले तर एक नऊ – दहा वर्षाचा मुलगा पार्किंगमधल्याच एका गाडीवर बसून गाणे म्हणत होता. आश्चर्य,कौतुक,कुतूहल यापूर्ण वाचा …

Share Post

स्वयंसिद्धा फौंडेशन, मुंबई द्वारे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सहभागी निबंध खेड्यातील शाळा, लेखिका सुलभा गुप्ते, पुणे. गणिताचा क्लास हातातील छत्री काठी o ठोकत ठोकत, तोंडात पानाचा तोबरा भरलेले मास्तर वर्गात प्रवेश करतात. वर्गाकडे नजर टाकतात व तोंडातील पानाची पिचकारी वर्गाच्या कोपऱ्यात पचाक् करून थुंकतात. मोडकळीस आलेल्या खुर्चीवर स्थानापन्न होतात. एकापूर्ण वाचा …

Share Post

अशी शाळा तुझ्यासाठी माझ्या बाळा, घडवेन मी अशी शाळा , नसेल फक्त निर्जिव फळा असेल वात्सल्य अन् लळा , नसेल तुझ्या तोंडावर बोट , अन् हाताची घडी , खुर्ची पालक शिक्षक अन् टेबलावर छडी , असतील तूच बनवलेली , उदाहरणे अन् समीकरणे , अन् वापरासाठी भुकेली , नाना परीची उपकरणेपूर्ण वाचा …

Share Post
घरटे

भल्या पहाटे कसल्याशा आवाजाने जाग आली दुर्मिळ झालेल्या चिमण्यांची चिवचिव कानी पडली !! हळूच बाहेर जाऊन जेव्हां थोडी चाहूल घेतली खिडकीला घरटं बांधण्याची त्यांची तयारी होती चालली !! किती किती छान वाटलं वेड्या या मनाला म्हंटलं मिळाला नवा शेजारी शेवटी आमच्या घराला !! माणसांचा शेजार हवाय कशाला ? रोज रोजपूर्ण वाचा …

Share Post

गजानना श्री गणरायाआधी वंदू तुज मोरया!!        सण उत्सवांचा श्रावण सरला की वेध लागतात ते गणेश आगमनाचे. आम्हा कोकणवासियांमध्ये गणेशोत्सव म्हटला कि आनंदाला उधाण येते. प्रत्येक घराला रंग रंगोटी चा साज चढतो. नवे पडदे, तोरणे, झुंबरे या सर्वांनी घर नटते. अंगण शेणाच्या सारवणाच्या रंगात न्हाते. हिरव्यागार सारवणावर रंगीबेरंगी रांगोळीची दाटीपूर्ण वाचा …

Share Post

स्वातंत्र्य… स्वातंत्र्य दिनी तिरंगाही फडकविला, विरांच्या यशोगाथा दशदिशा निनादल्या, शुभ्र वस्त्रांनी उतरलेत बंधुभगीनी, स्टेटसवर तिरंगाच्या पोस्टर्स झळाळल्या. असतील माझ्याप्रती खऱ्याखुऱ्या भावना, स्त्रियांनाही खुल्या स्वातंत्र्याच्या वाटा. कोणीतरी तीचीही बाजू पडताळावी, कपड्यांवरही तिच्या होतोय बोभाटा. बातम्यांचा मलाच आलाय कंटाळा, लुटालूट बलात्काराने पेपर भरलाय, स्वातंत्र्याचा हाच अर्थ असेल तर, माझाच देश अधोगतीला चाललाय.पूर्ण वाचा …

Share Post

” कन्या वाचवा समाज जगवा”!! कालपरवाच लज्जा हा चित्रपट पाहण्यात आला चित्रपट पाहताना एक स्त्री म्हणून असेल कदाचित पण अस्वस्थता, चिडचिड ,अगतिकता या सर्व गोष्टींनी डोळे परत परत भरून येत होते. चित्रपट संपला की आतून खूप खूप दमल्यासारखे वाटायला लागत. त्या चित्रपटात मुलगी जन्माला आल्याबरोबर तिला मृत्युपंथाला लावायची तयारी सुरूपूर्ण वाचा …

Share Post
bappa maza online

बाप्पा माझा ऑनलाइन मध्ये प्राप्त झालेले निवडक फोटो स्वयंसिद्धा फौंडेशन, मुंबई, तुम्हाला तुमच्या घरच्या बाप्पांना इंटरनेट जगतावर आरूढ होण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. आगामी गणेशोत्सवात संस्था तुमच्या साठी विविध उपक्रम राबबित आहे, ते खालील प्रमाणे. माझा बाप्पा आपल्या बाप्पांचा फोटो आम्हाला खाली दिलेला फोर्म भरून पाठवाआम्ही तुमच्या बाप्पांचा फोटोपूर्ण वाचा …

Share Post

राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेतील निबंध  स्वयंसिद्धा फौंडेशन, मुंबई, द्वारे आयोजित केल्या गेलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत संपूर्ण राज्यातून निबंध प्राप्त झाले असून त्यामधून संस्थेच्या स्वयंप्रेरितच्या संपादकीय मंडळ तसेच परीक्षक मंडळाकडून निवड करून विजेत्यांच्या नावांची घोषणा खालील प्रमाणे करण्यात येत आहे. सर्व विजेत्यांना हार्दिक शुभेच्छा !! पहिल्या ३ विजेत्यांना ९८३३३६४९३० /पूर्ण वाचा …

Share Post